Shopping from outside India?
Yes, We ship worldwide. Orders from outside India are taken over email or WhatsApp, as international cards are not yet accepted at our checkout.
संपर्क
तुमची मदत करायला आम्हाला नेहमीच आनंद आहे 🌸
साडीबद्दल चौकशी, ऑर्डरबद्दल मदत किंवा कोणताही प्रश्न असल्यास बिनधास्त संपर्क साधा.
📍 दुकानाचा पत्ता
विधाते पैठणी अँड सिल्क सारीज
येवला–वैजापूर महामार्ग, कोटमगाव रोड
अजय गादी भांडारजवळ, राम गीत मॉलसमोर
येवला, महाराष्ट्र – 423401
📲 व्हॉट्सॲप मदत
+91 9561369638
(दुकानाच्या वेळेत)
📧 ईमेल
support@vidhatepaithani.com
🕒 दुकानाची वेळ
सोमवार – रविवार
सकाळी 10:00 – रात्री 8:00
📌 लवकर मदतीसाठी तुमच्या ऑर्डरची माहिती घेऊन व्हॉट्सॲपवर संपर्क करा.